Chart showing wrong data


धनच्या चार्टस मध्ये शनिवारी, रविवारी आणि मार्केट उघडल्यावर सुरुवातीला चुकीचा डेटा दाखवल्या जातो.

ऑगस्ट २०२२ मध्ये हे निदर्शनास आणलं होतं. आज एका वर्षानंतरसुद्धा हीच अवस्था आहे.