I was using Fyers & now switch to Dhan due to some much awaited features.
(I was requesting to add those features on fyers platform but its now available on your platform)
But now I’m missing some useful & handy features of Fyers… they provide options & futures chain access directly from the charts.
दादा जुन्या पोस्टला का होईना पण रिप्लाय केल्याबद्दल धन्यवाद आणि आभार
माझी पोस्ट 2फेब ची आहे.
तुम्ही नव्याने ऑप्शनचेन उतरवल्यावर मी त्याबद्दलच्या अनेक पोस्ट टाकल्यात.
तुम्ही माझ्या सध्याच्या इतर अनुत्तरीत पोस्टला रिप्लाय केला तर मला पराकोटीचा आनंद होईल.