125min ची TimeFrame उपलब्ध करून देण्यात यावी.
डायरेक्ट TV च्या चार्टवरून Option Chain चा access देण्यात यावा (FYERS मध्ये जसा आहे तसा.)
Strike Price च्या चार्टमध्ये Daily TF नाहीये. Daily TF उपलब्ध करून देण्यात यावी.
EMA, ATR सारख्या इंडिकेटरमध्ये “Indicator TimeFrame” हे फिचर उपलब्ध करून देण्यात यावे.
TV वरून ऑर्डर टाकताना RealTime Margin दाखवण्यात यावे.
Watchlist symbols arrange issue: TV आणि वेबसाईटवर A-Z Z-A Drag & Drop होत नाही.