त्रुटी आणि सुधारणा

you trade in stock or options

I trade in Options segment.

Hi Naman, Thanks for the update, did you check the import from Excel feature to the watchlist?

Well you can create 10 watchlist and organise your stocks instead

Sorry to say but I’m not interested in creating 10 watchlists.
It’s just a waste of time.
I’ve already shown the solution to this.

I think they haven’t started working on the watchlist arrangement issue…


10 watchlist दिल्यात पण ADD TO WATCHLIST मध्ये कोणत्या watchlist मध्ये add करायचं ह्याचं option येतंच नाही.
जी watchlist उघडली आहे त्याच watchlist मध्ये स्टॉक add होतोय.

वॉटचलिस्ट अरेंज आणि tradingview प्रमाणे आहे त्याच watchlist मध्ये customised sections जोडण्याची सोय लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी.

User Settings मध्ये Order Markers काय प्रकार आहे? ह्याचा उपयोग काय आहे?
Theme बदलल्यावर charts च्या सगळ्या settings बदलतील का?


Dhanchya Options chain war kami jaast lines aahet, tya kaslya aahet?


JAVALPAS PARTYEK WEEKENDLA INDEX CHYA CHARTWAR FRIDAYCHYA CANDLES ASHYA DONHI BAJULA TANLELYA DISTAT.
KAHITARI KRA HYACHA… @RahulDeshpande @Naman @PravinJ

ह्यावर कुणी काही बोलेल का?

चुकीच्या चार्ट्स बद्दल मी ह्याआधी पण पोस्ट केली आहे.

Hi @nnJhavarePatil These lines indicate open interest levels on each strike price.

1 Like

As discussed with customer team on call, will connect with you on 6PM today along with our team to understand the concern better.

You will receive google meet invite on your email.

1 Like


@PravinJ @RahulDeshpande @Naman दादा, मी capital.com वर पण अधूनमधून ट्रेड करतो.
ट्रेड पूर्ण झाल्यावर ती लोकं (attachement बघा) अश्याप्रकारे डाउनलोड आणि शेअर करता येणारे ट्रेड डिटेल्स देतात.
Screenshot काढण्यापेक्षा हे सोयीस्कर आहे आणि प्रोफेशनल पण वाटतं.

तुम्हाला पण हे करता आलं तर बघा…
त्यात ट्रेडरला काय काय निवडायचं ह्याचे पर्याय द्या पण धनचा लोगो, नाव आणि ट्रेडरचं नाव / username नाव हे कंपल्सरी दिसलंच पाहिजे.
(ह्याने कोणी कोणाचाही प्रोफाटचा screenshot स्वतःच्या प्रॉफिटच्या नावाखाली खपवतो ह्याला आळा बसेल.)

बाकीचे ट्रेडिंग डिटेल्स जसे की स्क्रिप्टचं नाव, ट्रेड buy होता की sell, entry-exit points, प्रॉफिट/लॉस रुपये आणि टक्केवारीत, वेळ, इत्यादी.



@Naman @PravinJ @RahulDeshpande
तुम्ही लोकांनी अजूनही offline charts चा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला का??? :rage::rage::rage::rage::rage::rage:
मी आता पाठवताना धन आणि ट्रेडिंगव्हिव,
फायर्स आणि ट्रेडिंगव्हिव असे स्क्रीनशॉट्स पाठवलेत.

फक्त नवे प्रोडक्ट उतरवू नका, सिस्टिमच्या आधीच्या drawbacks कडे पण लक्ष द्या आणि ते आधी सॉल्व्ह करा.

तुम्ही एकवेळ त्या ऑपशन्स ट्रेडरला महिनाभर उशिरा लाँच करा पण आधी ह्यासाठी काहीतरी डेडलाईन द्या… कारण तुम्ही लोकांनी ते काम हाती घेतल्यापासून बाकीच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय.

@Yash0301 तुझ्याकडे पण हा सेम प्रॉब्लेम आहे का ते एकदा check करून बघ.

1 Like

चार्टवर 25मिनिटे, 3महिने, 6महिने, 12महिने / 1वर्ष, 5वर्षे आणि Options च्या चार्टवर 1दिवस, 1आठवडा, 1महिना ह्या टाइम फ्रेम्स कधीपर्यंत उपलब्ध करून देणार आहात?
:point_up_2: :point_up: :point_up_2: :point_up: :point_up_2: :point_up: :point_up_2: :point_up: :point_up_2: :point_up: :point_up_2: :point_up:

:point_up_2: :point_up: :point_up_2: :point_up: :point_up_2: :point_up: :point_up_2: :point_up: :point_up_2: :point_up: :point_up_2: :point_up:

TCS: 125MIN TF AANI TYAPEKSHA CHOTYA TF WR LOAD HOT NAHI.

TV+DHAN CHART


@Naman @RahulDeshpande @PravinJ @Dhan_Help
डायरेक्ट Tv+dhan वरून अलर्ट कसा सेट करायचा?
सेट केलेले अलर्ट Tv+dhan वर कुठे बघायचे?
ज्या price वर अलर्ट सेट केलाय तिथे हॉरीझॉनटल लाईन येत नाही का?

Hi @nnJhavarePatil,

The alerts features you see on TradingView have not been extended on the version hosted on Dhan. At the same time, we are working to enhance the Price Alerts feature. We have noted your suggestions.

Regards,
Dhan Customer Support