Tradingview Chart Feature not working

All 4 Features below are Not Working
Android version-13

1 Like

Hi @Gangavarapu

Thanks for highlighting.

Our team is aware of this and working to resolve this. It may take 1-2 weeks.

Regards,
Dhan Help

1 Like

@Dhan_Help @RahulDeshpande @PravinJ @Naman
हा प्रॉब्लेम मी ह्याआधी ही निदर्शनास आणून दिला आहे, पण तुमच्याकडून आजपर्यंत त्यावर तोडगा निघाला नाही.
ज्या मूलभूत आणि गरजेच्या गोष्टी आहेत नेमकं त्यातच प्रॉब्लेम आहेत आणि तुम्हीही त्याकडे लक्ष देत नाहीत.
जसं की…
१) वॉचलिस्टमध्ये स्टॉक्सची नावं ALPHABETICALLY ARRANGE होत नाहीत.

२) मोबईल APPLICATION मध्ये CAPTURE SCREENSHOT काम करत नाही.

३) कोणताही FUTURE चा चार्ट उघडून बघा त्यात 4HRS आणि त्या खालच्या TFs पाहिल्यावर HISTORICAL DATA फक्त 22 JUILY, 2022 पर्यंतचाच आहे.
CRUDE OIL OCT EXP CHART: TradingView Chart — TradingView

४) SCREENSHOT वर धनाचा लोगो, आमचं USERNAME ह्यातलं काहीच येत नाही.

५) SCREENSHOT ला VISUAL CLARITY व्यवस्थित नाही.

६) चार्टवर 3महिने, 6महिने, 12महिन्यांची TF उपलब्ध नाही.
(25मिनिटची आता उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल आभार)

७) STRIKE PRICE च्या चार्टवर 1दिवस, 1आठवडा, 1महिन्याची TF उपलब्ध नाही.

८) व्यवस्थित काम करणारं PRICE ALERT फिचर तेपण नाही. (त्यात आम्हाला त्या संबंधित अलर्टची नोट लिहिता आली पाहिजे.)

९) DAILY, WEEKLY, MONTHLY TF ला COUNTDOWN TO BAR CLOSE उपलब्ध नाही.

१०) वॉचलिस्ट १० पेक्षा अजून जास्त मिळाल्या तर बरं होईल.

पण तुमचा प्लॅटफॉर्म चांगला आहे आणि ग्राहक सेवाही भारी आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या स्थानिक मराठी भाषेत ग्राहक सेवा उपलब्ध आहे फक्त ह्या मूलभूत आणि गरजेच्या गोष्टी आहेत त्या मात्र लवकरात लवकर द्या.

Hi @nnJhavarePatil, responding to your queries below

  1. This will take time, it needs lot of system level changes on our end and its deeply integrated with our trading systems. We do not want to rush into this.
  2. We have raised this with TradingView team, are awaiting response.
  3. Futures charts are available for past 3 months only, as expiry period of this is 3 months, which is why as of now it is 3 months.
  4. For l0go, noted. User name is your mobile number of exchange registration code. Its a user privacy issue - we won’t be adding.
  5. We will verify this. First time someone has mentioned this.
  6. Looks like you are not paying attention while using charts, there is a surprise for you :slight_smile:
  7. Historical data for that has to be built. We have this on our list of things to do.
  8. We are working on this, we will revamp price alert functions of Dhan. On tradingview, the alert functionality is not extended to us.
  9. Again a tradingview limitation.
  10. At this time Dhan has the largest watchlist possible with 1000 stocks / scrips to track.

Hope you are happy with #6 today :slight_smile:

1 Like

रिप्लाय केल्याबद्दल धन्यवाद.
पण 1 आणि 3 चं तुम्ही दिलेलं उत्तर हे पटण्याजोग अजिबात नाही.

  1. Fyers सुद्धा Tradingview चेच चार्ट्स वापरत आहे पण त्यांच्या वॉचलिस्टमध्ये तर Alphabetically arrange सुरुवाीपासूनच आहे.

  2. त्यांच्याकडे छोट्या TFs साठी Historical data उपलब्ध आहे.

6साठी पण मी आज दुपारीच TFs तपासल्या होत्या तेव्हा तर नव्हत्या :sweat_smile:
बेस्ट :ok_hand::ok_hand::ok_hand: 3महिने, 6महिने आणि 12महिन्यांची TFs हे भारी काम केलंय दादा :+1::+1::+1:

फक्त आता 7 आणि 8 जरा युद्धपातळीवर उपलब्ध करून द्या.

Hi @nnJhavarePatil

While some brokers may be using same charts, the way trading systems are built underneath is way different, that is why our respond for point 1 & 3. Other feedback and enhancements, you know we make note of these and will evaluate as well.

2 Likes

@PravinJ दादा, धनचा watchlist, open position/s आणि holdings साठी widget मिळू शकेल का?
3mnths, 6mnths & 12mnths च्या tfs उपलब्ध करून दिल्यामुळे आता Tradingview जास्त वापर होणार नाही पण Watchlist widget मुळे चार्टस आणि त्यासंबंधित अपडेट्स widget मुळे लगेचच बघता येतात.

Position च्या screenshot च फीचर उपयोगी आहे पण त्यात आमचं username दिसत नाही, ह्यात तेव्हढा बदल करता येईल का?