त्रुटी आणि सुधारणा

@PravinJ @Dhan_Help @RahulDeshpande @Naman

OPTIONS CHAIN वर ज्या STRIKE PRICE वर जास्त OI आहे ती PRICE चार्टवर HILITE व्हायला पाहिजे.

REAL TIME CHANGE IN OI अपडेट दिसायला पाहिजे.

चार्टवर 25मिन, 3महिने, 6महिने, 12महिन्यांची TF उपलब्ध करुन देण्यात यावी.

STRIKE PRICE च्या चार्टवर 1दिवस, 1आठवडा, 1महिन्याची TF उपलब्ध करुन देण्यात यावी.

MA आणि ATR ह्या INDICATORS मध्ये INDICATOR TF हे फिचर उपलब्ध करुन देण्यात यावे.

व्यवस्थित काम करणारं PRICE ALERT फिचर तेपण डायरेक्ट चार्टवरून.

TV+DHAN ची वॉटचलिस्टमध्ये अरेंजमेंट A-Z, Z-A; WATCHLIST मध्ये SECTONS बनवता यायला हवेत.

डायरेक्ट चार्टवरून स्टॉक WATCHLIST मध्ये ADD करताना बनवलेल्या WATCHLIST सुद्धा ADD TO WATCHLIST मध्ये दिसायला हव्यात.

DAILY, WEEKLY, MONTHLY TF ला COUNTDOWN TO BAR CLOSE उपलब्ध करून देण्यात यावे.

@Dhan_Help @PravinJ @RahulDeshpande @Naman


Dhan Options Trader app / website मध्ये opstra.definedge.com प्रमाणे आमच्या option strategies मध्ये पेपर ट्रेड करता येतो का?
येणाऱ्या अपडेटमध्ये हे उपलब्ध करून देता येईल का?

आम्ही आधी option trader website वर अण्णांच्या प्रयंत्न करत्योय. After that we will explore this possibility.

1 Like

छान, मराठीत रिप्लाय!!!
दादा option trader website मी search केली पण सापडली नाही.
नव्याने लाँच करणार आहात का?

:point_up_2: :point_up_2: :point_up_2: :point_up_2: :point_up_2: :question: :question: :question: :question: :question:


OPEN POSITIONS-> MANAGE POSITIONS LIKE SUPER TRADER हयात PRICE ALERT :bell: चं फीचर अॅड करता येईल का?
अॅड केल्यामुळे STRIKE PRICE / STOCK चं नाव शोधून प्राइज अलर्ट लावण्याचा त्रास आणि वेळ दोन्ही वाचेल.

  1. Give a new feature to add 500+ stocks in the watchlist in one click. At present we need to add one stock at a time to be included in the watchlist. It’s really time consuming to add so many stocks in tradingview/dhan watchlist. So provide import watchlist / upload CSV(excel) file format to upload in your portal to make it easier.
  2. Let users give some space in price alerts window to write short notes. Provide NOTE section in price alerts so that traders can write their plan of action to be considered on triigering the price. Ie. If INFY price reaches 1400/- i must be knowing whether to go long/short/try option etc. Simply l field “NOTES” so that we can write our own trading short notes.
1 Like

@Naman @RahulDeshpande @PravinJ @Dhan
:point_up: :point_up: :point_up: :question: :question: :question:

@PravinJ @RahulDeshpande @Dhan_Help
:point_up: :point_up: :point_up: :question: :question: :question:

ह्यात जिथे MARKET CLOSED असं लिहून येतंय तिथे मार्केट चालू व्हायला आणि संपायला / बंद व्हायला किती वेळ आहे हे लाईव्ह / काऊंट डाऊन कायमस्वरूपी दाखवता येईल का?
ह्यामुळे जेव्हा वेबसाइट चालू असते त्यावेळी काऊंट डाऊन डोळ्यापुढे चालू राहिल्यामुळे दरवेळी मार्केट उघडायला किती वेळ आहे?, मार्केट बंद व्हायला किती वेळ आहे? हे बघण्यासाठी घड्याळ बघायची गरज पडणार नाही आणि वेळेत काम चालू राहील.

@Naman @PravinJ @RahulDeshpande @Dhan_Help @Vaibhav

It is available at relevant times on Home section of both - app and web.

नाही, तिथे फक्त मार्केट चालू आहे हेच दिसतं आणि तुम्ही जे म्हणताय ते मी स्क्रीनशॉट पाठवलेल्या पट्टीवर दिसायला पाहिजे असं म्हणतोय.
शुक्रवार नंतर ते सोमवारी मार्केट सुरू होई पर्यंतचा (थोडक्यात सुट्टीच्या दिवसाचाही) काऊंट डाऊन दिसायला हवा.

स्ट्रॅटजी लेग जिथे जोडतो तिथे “RESET PRICES” वर क्लिक केल्यावर Pay-Off Simulation मध्ये जे बदल होतात तेव्हा कधी कधी Max Profit, Max Loss, Risk Reward Ratio आणि Breakeven at ह्या गोष्टी हिरव्या रंगात दिसतात आणि तेव्हाच तिथे पर्सनटेजमध्ये पण दिसतं आणि Risk Reward Ratio पण दिसतो.
आता मी जो screenshot जोडला आहे त्यात पाहिल्यावर दिसेल की… Pay-Off Simulation मध्ये मी जिथे-जिथे लाल रंगाने हायलाईट केलं आहे, तिथे पर्सनटेजमध्ये दिसत नाहीये, Risk Reward Ratio सुद्धा नाहीये, हे असं का होतंय?

@RahulDeshpande @PravinJ @Naman @Dhan_Help @Dhan

We are checking it.

Request you to do try a hard refresh as well. (Ctrl + Shift + R)

५) Basket Order आणि Exit All Positions चा बॉक्स अजूनही इकडून-तिकडे हलवता येत नाही आणि तो बॉक्स गरजेपेक्षा जास्त मोठा असल्या कारणाने स्क्रीन / चार्टचा खूप मोठा भाग त्यामुळे दृष्टीआड / झाकल्या जातोय.

६) Nifty, BankNifty आणि Stocks चे IVP कुठे पाहता येतील?

कृपया ह्यात सुधारणा करण्यात यावी ही विनंती.

@PravinJ @Naman @RahulDeshpande @Dhan_Help @Dhan

Watchlist symbols arrange issue: TV आणि वेबसाईटवर A-Z Z-A Drag & Drop होत नाही.

१) :question: :question: :question: :question:
३) :question: :question: :question: :question:
४) :question: :question: :question: :question: (होणार की नाही?)
५) :question: :question: :question: :question: (होणार की नाही?)
६) :question: :question: :question: :question: (हे रीयलटाईम स्ट्रॅटजी बिल्डरमध्ये स्टॉक, इंडेक्सच्या नावापुढे दिसायला हवा.)
@PravinJ @RahulDeshpande @Naman @Dhan_Help